¡Sorpréndeme!

बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅन, शहेनशाहला वाढदिवसाच्या 'बिग' शुभेच्छ | Happy Birthday Big B

2021-04-28 1,528 Dailymotion

मुंबई : चित्रपटसृष्टीत 'बिग बी' अशी ओळख असलेल्या शहनशाह अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस! हिंदी चित्रपटजगत गाजवलेल्या बच्चन यांनी आज 76व्या वर्षात पदार्पण केले आहे.